sandeep Shirguppe
पपईच्या पानांमध्ये अँटिऑक्सिडंट्स, कॅरोटीन यासारखे अत्यंत महत्त्वाचे घटक असतात.
पपईच्या पानांमध्ये जीवनसत्व अ, ब, क, ड, आणि ई आणि कॅल्शियम, लोह देखील असतं.
बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्या लोकांसाठी पपई पानांच्या रसाचा खूप फायदा होतो.
पपईच्या पानांचा रस ताप, थकवा, डोकेदुखी, मळमळ, उलट्या आणि त्वचेची जळजळ दूर करतो.
सांधेदुखीची समस्येवर नियमितपणे पपईच्या पानांचा रस सेवन केल्यास हा त्रास कमी होऊ शकतो.
पपईच्या पानांच्या अर्कामध्ये शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट असतात. ते रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करू शकतात.
पपईची पाने डेड सेल स्वच्छ करण्यास आणि चमकदार त्वचा मिळविण्यात मदत करतात.
चवीनुसार थोडे मीठ, साखर किंवा गूळ घालून पपईचा रस तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा पिऊ शकता.