sandeep Shirguppe
शरीरात जीवनसत्व बी 12 च्या कमतरतेमुळे आपल्याला अनेकदा झोप येते.
व्हिटॅमिन बी12 आपल्या शरीरात मेलाटोनिन तयार करण्यास मदत करते, जे एक हार्मोन आहे.
मेलाटोनीन आपल्या झोपेवर नियंत्रण ठेवते, म्हणून त्याच्या कमतरतेमुळे झोप येते.
आपल्या शरीरात पुरेसे जीवनसत्वे बी 12 नसते, तेव्हा लाल रक्तपेशींचे उत्पादन कमी होते.
शरीराच्या पेशींना ऑक्सिजन कमी मिळते यामुळे शरिरातील ऊर्जा कमी होऊन व्यक्तीला थकवा जाणवू लागतो.
एनसीबीआयच्या अहवालानुसार शरीरात त्याच्या अत्याधिक कमतरतेमुळे व्यक्तीला खूप झोप आणि थकवा जाणवतो.
शरीरात अशक्तपणा आणि थकल्यासारखे जाणवते. अतिसारचा त्रास होऊ शकतो.
जीभेमध्ये वेदना किंवा लालसरपणा येऊ शकतो. गोष्टी लक्षात राहत नाही. त्वचेवर पुरळ येतात. हात पायांमध्ये मुंग्या येतात.