Papaya leaf : मूत्रपिंड आणि हृदय तंदुरुस्त ठेवणारी पपईची पानं!

Aslam Abdul Shanedivan

स्वादिष्ट फळ

पपई, एक लोकप्रिय आणि स्वादिष्ट फळ असून आरोग्यदासाठी पौष्टिक आहे

Papaya leaf | Agrowon

शारीरिक आणि मानसिक आरोग्य

पपईमधील जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स आणि इतर पोषक घटकांमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते.

Papaya leaf | Agrowon

बद्धकोष्ठता

पपईच्या सेवनाने पचनक्रिया सुधारण्यासह पोटाशी संबंधित समस्या दूर होतात. तर बद्धकोष्ठता दूर होते.

Papaya leaf | Agrowon

पोटाच्या समस्या

पपईच्या रसामध्ये आढळणारे पपेन हे एन्झाइम पोटाच्या समस्या दूर करण्यासह हृदय आणि आतड्यांसंबंधी समस्या दूर करते.

Papaya leaf | Agrowon

डेंग्यू

डेंग्यूसारख्या आजारांवर पपईच्या पानांचा रस अत्यंत गुणकारी आणि रामबाण औषधासारखे कार्य करते.

Papaya leaf | Agrowon

रक्ताअभिसरण

रक्तातील प्लेटलेट्स आणि आरबीसीचे प्रमाण वाढवते. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि रक्ताअभिसरण वेगाने सुधारते.

Papaya leaf | Agrowon

कर्करोग

पपईच्या पानांमधील अँटी-ट्यूमर गुणधर्म कर्करोगापासून बचाव करण्यासह ट्यूमरची वाढ रोखण्यास मदत करतात.

Papaya leaf | Agrowon

Healthy Soybean : अँटिऑक्सिडंट, फॅट्स, प्रथिनांचा भांडार सोयाबीन

आणखी पाहा