Anuradha Vipat
दररोज पपई खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते.
पपईच्या नियमित सेवनाने बद्धकोष्ठता, अपचन आणि गॅसच्या समस्यांपासून आराम मिळतो .
पपई व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत आहे. सर्दी, खोकला आणि इतर संसर्गांपासून शरीराचे रक्षण करते
पपईतील व्हिटॅमिन ए, सी आणि अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते
पपईमध्ये कॅलरीज कमी आणि फायबर भरपूर असते . यामुळे वजन नियंत्रित राहते
यातील पोटॅशियम आणि फायबर रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
पपईमध्ये व्हिटॅमिन ए आणि झेक्सॅन्थिन मुबलक प्रमाणात असते, जे दृष्टी सुधारण्यास .मदत करतात