Papaya Health Benefits : पोटाच्या सर्व समस्यांवर एकच औषध! रोज 'या' वेळी पपई खा आणि आजार दूर ठेवा

Anuradha Vipat

अत्यंत गुणकारी

पपई हे वर्षभर सहज मिळणारे आणि आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असलेले फळ आहे

Papaya Health Benefits | Agrowon

'पपेन'

पपईमध्ये 'पपेन' नावाचे पाचक एन्झाईम, मुबलक प्रमाणात फायबर, व्हिटॅमिन ए, सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात

Papaya Health Benefits | Agrowon

बद्धकोष्ठतेपासून मुक्ती

पपईमध्ये फायबर आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते. हे घटक आतड्यांची हालचाल सुलभ करतात आणि जुनाट बद्धकोष्ठतेचा त्रास मुळापासून दूर करतात.

Papaya Health Benefits | agrowon

पचनक्रिया

पपईतील 'पपेन' एन्झाईम शरीरातील प्रोटीन सहज पचवण्यास मदत करते. यामुळे अपचन, गॅस आणि अ‍ॅसिडिटी यांसारख्या समस्या उद्भवत नाहीत.

Papaya Health Benefits | Agrowon

आतड्यांचे आरोग्य

पपई नियमित खाल्ल्याने आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढते आणि पचनसंस्थेतील सूज किंवा जळजळ कमी होते.

Papaya Health Benefits | Agrowon

वजन

पपईमध्ये कॅलरीज खूप कमी आणि फायबर जास्त असते. यामुळे पपई खाल्ल्यानंतर दीर्घकाळ भूक लागत नाही आणि वजन कमी करण्यास मदत होते

Papaya Health Benefits | Agrowon

Mixed Fruit Jam Recipe : मिक्स फ्रूट जॅम घरी बनवण्याची सर्वात सोपी पद्धत

Mixed Fruit Jam Recipe | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...