Mixed Fruit Jam Recipe : मिक्स फ्रूट जॅम घरी बनवण्याची सर्वात सोपी पद्धत

Anuradha Vipat

मिक्स फ्रूट जॅम

घरी रासायनिक प्रिजर्व्हेटिव्ह्ज आणि कृत्रिम रंगांचा वापर न करता शुद्ध, चवदार आणि पौष्टिक मिक्स फ्रूट जॅम बनवणे अत्यंत सोपे आहे.

Mixed Fruit Jam Recipe | agrowon

आरोग्यासाठी चांगला

बाजारात मिळणाऱ्या जॅमपेक्षा हा घरगुती जॅम आरोग्यासाठी खूप चांगला मानला जातो.

Mixed Fruit Jam Recipe | agrowon

मिश्र फळे

सफरचंद, केळी, पपई, स्ट्रॉबेरी, अननस, चिकू, द्राक्षे किंवा डाळिंबाचे दाणे तुमच्या आवडीनुसार एकत्र घ्या.साखर, लिंबाचा रस.

Mixed Fruit Jam Recipe | agrowon

फळांची तयारी करणे

सर्व फळे स्वच्छ धुवून, सोलून आणि आतील बिया काढून त्यांचे बारीक तुकडे करून घ्या. चिरलेली सर्व फळे कढईत त्यात २ ते ३ चमचे पाणी टाकून मंद आचेवर फळे मऊ होईपर्यंत ७-१० मिनिटे शिजवून घ्या. पोटॅटो मॅशरच्या साहाय्याने ती व्यवस्थित मॅश करून घ्या.

Mixed Fruit Jam Recipe | Agrowon

साखर आणि लिंबाचा रस

आता या मॅश केलेल्या फळांच्या प्युरीमध्ये साखर व्यवस्थित मिक्स करा. साखर वितळल्यानंतर हे मिश्रण मंद ते मध्यम आचेवर सतत ढवळत राहा.

Mixed Fruit Jam Recipe | Agrowon

जॅम शिजवणे आणि टेस्ट करणे

मिश्रण साधारण १५ ते २० मिनिटे शिजवल्यानंतर, जॅम तयार झाला आहे की नाही हे तपासण्यासाठी 'प्लेट टेस्ट' करा

Mixed Fruit Jam Recipe | agrowon

साठवणूक

तयार झालेला जॅम पूर्णपणे गार होऊ द्या. त्यानंतर तो एका काचेच्या स्वच्छ, कोरड्या आणि स्टरलाईज्ड एअर-टाईट बरणीत भरून ठेवा.

Mixed Fruit Jam Recipe | agrowon

Fruits For High BP : हाय बिपीचा त्रास आहे? आजच आहारात समाविष्ट करा 'ही' ६ फळे, रक्तदाब राहील कंट्रोलमध्ये!

Fruits For High BP | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...