Panphuti Benefits : मुतखड्यासाठी पानफुटीची पाने आहेत रामबाण उपाय

Mahesh Gaikwad

आयुर्वेदीक उपचार

आयुर्वेदीक उपचारांमध्ये झाडपाल्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. विविध प्रकारच्या झाडपाल्याचा उपयोग औषध म्हणून आयुर्वेदात केला जातो.

Panphuti Benefits | Agrowon

पानफुटी

पानफुटी ही वनस्पतीही यापैकीच एक आहे. आयुर्वेदात पानफुटीचे महत्त्व आरोग्यासाठी संजीवनीपेक्षा कमी नाही.

Panphuti Benefits | Agrowon

विविध आजार

मुतखडा, डोकेदुखी, रक्तदाबाची समस्या आणि महिलांच्या योनी मार्गातील संसर्ग यासारख्या गंभीर आजारांमध्ये पानफुटी अत्यंत गुणकारी मानले जाते.

Panphuti Benefits | Agrowon

औषधी गुणधर्म

पानफुटीच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. ज्याचा उपयोग विविध प्रकरची औषधे बनविण्यासाठी केला जातो.

Panphuti Benefits | Agrowon

पत्थरचट्टा

पानफुटी या वनस्पतीला हिंदीमध्ये पत्थरचट्टा नावाने परिचीत आहे. आज आपण याचे आरोग्यासाठीचे फायदे पाहणार आहोत.

Panphuti Benefits | Agrowon

डोकेदुखी

मायग्रेन (अर्धशिशी) किंवा डोकेदुखीच्या त्रासामध्ये पानफुटी खूप फायदेशीर ठरते. पानफुटीच्या पाने वाटून ती माथ्यावर लावल्यास आराम पडतो.

Panphuti Benefits | Agrowon

जखमा भरून येतात

तसेच शरीरावरील जखमा भरून येण्यासाठीही पानफुटी खूप फायदेशीर आहे. तसेच जमखेचे व्रण मिटविण्यासाठीही याचा फायदा होतो

Panphuti Benefits | Agrowon

योनी मार्गातील संसर्ग

स्त्रियांमध्ये योनी मार्गात होणारे समस्या ही गंभीर बाब आहे. पानफुटीच्या पानांचा काढा यासाठी फायदेशीर आहे.

Panphuti Benefits | Agrowon
Amla Benefits | Agrowon