Amla Benefits : आवळ्याचे आरोग्यासाठी एक ना अनेक फायदे ; जाणून घ्या

Mahesh Gaikwad

आयुर्वेदीक उपचार

आयुर्वेदीक उपचारांमध्ये आवळा खाण्याचा सल्ला दिला जातो. आवळ्यमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात.

Amla Benefits | Agrowon

आवळ्याचे फायदे

आवळा खाल्ल्याने रोग प्रतिकारक शक्ति वाढण्यास मदत होते. तसेच आवळ्यामुळे आतड्यातील गुड बॅक्टेरियाचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

Amla Benefits | Agrowon

औषधीय गुणधर्म

आवळ्यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि व्हिटामिन-सी भरपूर प्रमाणात असतात. तणाव कमी करण्यासाठी दररोज आवळा खावा.

Amla Benefits | Agrowon

पोटाच्या समस्या

रोज एक कच्चा आवळा किंवा मोरावळा खाल्ल्यास पोटाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो.

Amla Benefits | Agrowon

पोटाचे आरोग्य

आवळ्यामध्ये तंतुमय पदार्थांचे प्रमाणत चांगले असते. ज्यामुळे पोटाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

Amla Benefits | Agrowon

चयापचय क्रिया

दररोज आवळा खाल्ल्याने चयापचायची समस्या कमी होते आणि पचन चांगले होते. आवळ्याच्या सेवनामुळे साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

Amla Benefits | Agrowon

केस गळणे

गळणाऱ्या केसांसाठी आवळा रामबाण उपाय आहे. रोज आवळा खाल्ल्याने केसांची गळणे थांबते.

Amla Benefits | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....