Paneer Vegetable Roll Recipe : मुलांच्या डब्यासाठी बनवा हेल्दी पनीर व्हेजिटेबल रोल, पाहा रेसिपी

Anuradha Vipat

प्रश्न

मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी रोज काय द्यावे, हा प्रत्येक आईसमोरील मोठा प्रश्न असतो.

Paneer Vegetable Roll Recipe | agrowon

रेसिपी

मुले डबा आवडीने संपवतील आणि त्यांना पूर्ण पोषणही मिळेल अशी सोपी, हेल्दी आणि चवदार रेसिपी खालीलप्रमाणे आहे.

Paneer Vegetable Roll Recipe | agrowon

साहित्य

गव्हाची चपाती, किसलेले पनीर, बारीक चिरलेला गाजर, सिमला मिरची, कोबी, थोडे केचअप किंवा पुदिना चटणी.

Paneer Vegetable Roll Recipe | agrowon

कृती

पॅनमध्ये थोडे तेल घालून सर्व भाज्या आणि पनीर हलके परतून घ्या.

Paneer Vegetable Roll Recipe | agrowon

घट्ट रोल

त्यात चवीनुसार मीठ आणि काळी मिरी पावडर टाका. ही भाजी चपातीवर पसरवून, त्यावर थोडे केचअप लावा आणि चपातीचा घट्ट रोल करा.

Paneer Vegetable Roll Recipe | agrowon

फायदा

यातून मुलांना भरपूर प्रोटीन आणि विटामिन्स मिळतात.

Paneer Vegetable Roll Recipe | agrowon

पोषण

हा रोल प्रथिनांनी भरपूर असून, यामध्ये भाज्यांचा वापर केल्यामुळे मुलांना भरपूर पोषण मिळते.

Paneer Vegetable Roll Recipe | agrowon

Online Shopping Hacks : ऑनलाईन खरेदी करताना पैशांची बचत कशी करावी?

Online Shopping Hacks | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...