Anuradha Vipat
ऑनलाईन खरेदी करताना स्मार्ट ट्रिक्स वापरल्यास दरमहा हजारो रुपयांची बचत होऊ शकते.
इंटरनेटवर वस्तू खरेदी करताना पैसे वाचवण्याचे ७ सोपे आणि प्रभावी मार्ग खालीलप्रमाणे आहेत.
खरेदी करण्यापूर्वी ब्राउझरचा 'इन्कॉग्निटो मोड' किंवा प्रायव्हेट विंडो चालू करा. यामुळे तुम्हाला वस्तूची खरी आणि कमीत कमी किंमत दिसेल.
तुम्हाला आवडलेली वस्तू लगेच खरेदी न करता 'ॲड टू कार्ट' करून ठेवा आणि लॉग आउट करा.
पेमेंट करण्यापूर्वी गुगलवर त्या वेबसाईटचे नाव आणि 'Coupon Code' असे टाकून सर्च करा. यामुळे थेट डिस्काउंटसोबत अतिरिक्त कॅशबॅक बँक खात्यात जमा होतो.
ऑनलाईन कंपन्या नेहमी विशिष्ट बँकांच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डवर १०% ते १५% झटपट सूट देतात.
ऑनलाईन वस्तूंच्या किंमती दररोज बदलत असतात. 'Keepa' किंवा 'PriceBefore' सारख्या मोफत वेबसाईटवर जाऊन वस्तूची लिंक पेस्ट करा.