Anuradha Vipat
कोणत्याही पदार्थाचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास त्याचे शरीराला भयंकर तोटे भोगावे लागतात. जास्त प्रमाणात खाणे आरोग्यासाठी हानीकारक आहे.
चला तर मग आज आपण हेल्दी असणाऱ्या पनीरचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास आरोग्याला कोणते तोटे सहन करावे लागतील हे पाहूयात.
जास्त प्रमाणात पनीर खाल्ल्याने वजन वाढू शकते
जास्त प्रमाणात पनीरचे सेवन केल्यास पचनाच्या समस्या येऊ शकतात
जास्त प्रमाणात पनीर खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढू शकते
जास्त प्रमाणात पनीरचे सेवन केल्यास काही व्यक्तींमध्ये मुरुमांची समस्या वाढू शकते.
दुग्धजन्य पदार्थांची ऍलर्जी असलेल्या लोकांसाठी पनीर हानिकारक आहे