Anuradha Vipat
दररोज ऍपल सायडर व्हिनेगार प्यायल्याने शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे होतात. ऍपल सायडर व्हिनेगार आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
दररोज ऍपल सायडर व्हिनेगार प्यायल्याने आपले वाढलेले वजन कमी होण्यास होते .
दररोज ऍपल सायडर व्हिनेगार प्यायल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत होते
दररोज ऍपल सायडर व्हिनेगार प्यायल्याने कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होऊ शकते.
ऍपल सायडर व्हिनेगार सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे
जास्त प्रमाणात ऍपल सायडर व्हिनेगारचे सेवन केल्यास पचनक्रिया मंदावते
जास्त प्रमाणात ऍपल सायडर व्हिनेगारचे सेवन केल्याने दातांच्या मुलाम्याला नुकसान होते