Panchamrita : आरोग्यदायी पंचामृत सेवनाचे फायदे

Aslam Abdul Shanedivan

पाच पदार्थ

पंचामृतात दूध, दही, मध, साखर आणि तूप यांचं मिश्रण असते. जे आपल्या शरीराला पोषण देतात.

Panchamrita | Agrowon

केसांना पोषण

पंचामृतापासून सप्त धातूचं पोषण मिळतं. ज्यामुळे केस निरोगी आणि चमकदार होतात.

Panchamrita | Agrowon

मस्तिष्कासाठी फायदेशीर

पंचामृताचं सेवन केल्याने बुद्धी तल्लख होते आणि स्मरणशक्तीही वाढते

Panchamrita | Agrowon

निरोगी त्वचेसाठी

पंचामृत त्वचेसाठी एखाद्या क्लिंजरप्रमाणे काम करते. त्वचा निरोगी राहते आणि स्कीन सेल्सच्या विकासालाही मदत मिळते

Panchamrita | Agrowon

पित्तशामक

पंचामृत पित्ताला संतुलित ठेवून हायपर अॅसिडीटी टाळण्यास मदत करते

Panchamrita | Agrowon

पचनक्रियेसाठी उत्तम

पचनक्रियेसाठी उत्तम मानले जाणारे दही पंचामृतात असल्याने अपचनाचा त्रास कमी होतो.

Panchamrita | Agrowon

Vegetable Export : काय आहेत भाजीपाला निर्यातीचे मापदंड?

आणखी पाहा