Deepak Bhandigare
शेतकऱ्यांसाठी मजबूत आणि मोफत पाणंद रस्त्यांची बांधणी केली जाणार
मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते योजनेतर्गंत राज्यातील शेतकरी, घरकुल लाभार्थी, शासकीय बांधकामासाठी, शेततळी, तलाव, नाले, बंधाऱ्यातील गाळ, माती, मुरूम, दगड मोफत मिळणार
पाणंद रस्त्यामुळे ट्रॅक्टर आणि इतर वाहने शेतापर्यंत सहज नेता येणार
यामुळे शेतीकाम आणि शेतमाल वाहतूक आणखी सोपी होईल
शेतीची कार्यक्षमता आणि उत्पादन वाढण्यास मदत होणार
शेतीतून जाणारा रस्ता अडविल्यास याबाबत तक्रार करुन सदर रस्ता पुन्हा सुरु करता येतो
शेतापर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्याने त्याचा फटका शेतमाल उत्पादनाला बसतो
ही अडचण लक्षात घेऊन राज्य सरकारने मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते योजना सुरु केली आहे