Pan Card : खिशात असणारे छोटेसं कार्ड आहे आर्थिक व्यवहारांसाठी खास

Aslam Abdul Shanedivan

पॅनकार्ड वापर

पॅनकार्डला किरकोळ कामांसह महत्वाच्या कामांसाठी अत्यंत महत्वाचे दस्तावेज आहे. विशेषत: बँकेच्या कामात

Pan Card | agrowon

वाहनांच्या खरेदी-विक्रीसाठी

याबरोबरच पॅन कार्ड हे दुचाकीसोडून इतर वाहनांच्या खरेदी-विक्रीसाठी द्यावे लागते

Pan Card | agrowon

क्रेडिट वा डेबिट कार्ड

बँकेतील आर्थिक व्यवहारासह क्रेडिट वा डेबिट कार्डसाठी अर्ज करताना पॅनकार्ड द्यावे लागते

Pan Card | agrowon

डीमॅट खाते सुरू करताना

तसेच ब्रोकर्स, संस्था, एजंटकडून डीमॅट खाते सुरू करताना पॅनकार्डचा आधार घ्यावा लागतो

Pan Card | agrowon

परदेशी चलन

परदेशी यात्रा, परदेशी चलन जर ५०००० रूपयांच्या बाहेर असेल तर पॅनकार्ड द्यावे लागते

Pan Card | agrowon

म्युच्युअल फंड आणि बाँड

म्युच्युअल फंड योजनेत युनिट खरेदीसह आरबीआयकडून बाँड खरेदी करताना पॅनकार्ड सोबत ठेवावे लागते

Pan Card | agrowon

शेअर्स आणि अचल संपत्ती

शेअर्स खरेदी विक्री आणि अचल संपत्ती खरेदी विक्री करताना १० लाख किंवा त्यापेक्षा अधिक खर्च असेल तर पॅनकार्ड द्यावे लागते

Pan Card | agrowon

Medicinal plants : औषधी वनस्पती वाढवण्यात हे राज्य पहिले आहे, पहिल्या पाच राज्यांची यादी पहा