Anuradha Vipat
बऱ्याच जणांना जास्त वेळ झोपून राहायची सवय असते. जास्त झोपेमुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवतात.
आयुर्वेदानुसार झोपेचा कालावधी १० तासांपेक्षा जास्त नसावा. झोपेवर आपले नियंत्रण असावे.
जास्त झोपेमुळे टाइप २ मधुमेहाचा धोका वाढतो.
जास्त झोपेमुळे हृदयविकाराचा झटका यासारख्या समस्यांचा धोका वाढतो.
जास्त झोपणे लठ्ठपणाचे एक मुख्य कारण आहे
वृद्धांमध्ये जास्त झोपेमुळे संज्ञानात्मक क्षमतेत घट होऊ शकते
जास्त झोप घेतल्याने दिवसभर कमी ऊर्जा जाणवते आणि आळस येतो.