Postpartum Depression : बाळाच्या जन्मानंतर आईच्या मनातील नैराश्य कसे दूर करावे? पाहा प्रभावी मार्ग

Anuradha Vipat

'प्रसूतीनंतरचे नैराश्य

बाळाच्या जन्मानंतर नवीन आईमध्ये शारीरिक, मानसिक आणि संप्रेरकांमधील बदलांमुळे तीव्र उदासपणा आणि नैराश्य येणे याला 'प्रसूतीनंतरचे नैराश्य' म्हणतात.

Postpartum Depression | agrowon

सामान्य

प्रसूतीनंतर मूड बदलणे ही सामान्य गोष्ट आहे, जी काही दिवसांत बरी होते.

Postpartum Depression | agrowon

पोस्टपार्टम डिप्रेशन

प्रसूतीनंतर मूड बदलणे हा त्रास २ आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकून राहिला आणि आईला स्वतःची किंवा बाळाची काळजी घेण्यात अडचण येऊ लागली, तर ते पोस्टपार्टम डिप्रेशन असू शकते.

Postpartum Depression | agrowon

मनाची भीती बोलून दाखवा

मनात येणारे नकारात्मक विचार, थकवा किंवा भीती आपल्या पतीशी, आईशी किंवा मैत्रिणीशी मनमोकळेपणाने शेअर करा.

Postpartum Depression | agrowon

मदत मागण्यास संकोच करू नका

बाळाचे संगोपन करणे हे एकटीचे काम नाही. घरातील कामे किंवा बाळाला सांभाळण्यासाठी कुटुंबियांची मदत घ्या.

Postpartum Depression | agrowon

बाळासोबत झोप घ्या

अपुऱ्या झोपेमुळे चिडचिड आणि नैराश्य दुप्पट वाढते. जेव्हा बाळ झोपलेले असेल, तेव्हा स्वतःची झोप पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

Postpartum Depression | agrowon

पोषक आहार

आहारात ओमेगा-३ फॅटी ऍसिडस्, प्रोटीन आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. सकस आहारामुळे शरीरातील हार्मोन्स संतुलित होण्यास मदत होते.

Postpartum Depression | Agrowon

Traditional Nath Designs : मराठमोळा लूक पूर्ण करायचाय? नथीच्या 'या' पारंपरिक डिझाईन्स नक्की ट्राय करा

Traditional Nath Designs | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...