Traditional Nath Designs : मराठमोळा लूक पूर्ण करायचाय? नथीच्या 'या' पारंपरिक डिझाईन्स नक्की ट्राय करा

Anuradha Vipat

महत्त्वाचा आणि मानाचा भाग

महाराष्ट्रीयन नथ हा पारंपरिक शृंगाराचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि मानाचा भाग आहे.

Traditional Nath Designs | agrowon

अपूर्ण

लग्नकार्यापासून ते सणासुदीपर्यंत प्रत्येक पारंपरिक लूक नथीशिवाय अपूर्ण वाटतो.

Traditional Nath Designs | agrowon

बदल

काळानुरूप नथीच्या डिझाईन्समध्ये अनेक आधुनिक बदल झाले आहेत.

Traditional Nath Designs | Agrowon

पारंपरिक मोत्यांची नथ

हा नथीचा सदाबहार प्रकार आहे जो कधीही फॅशनच्या बाहेर जात नाही. यामध्ये पांढरे चमकदार मोती, मध्यभागी एक किंवा दोन लाल/गुलाबी खडे आणि खाली हिरवे-लाल मणी असतात.

Traditional Nath Designs | agrowon

कारवारी नथ

या नथीचा आकार गोलाकार आणि किंचित मोठा असतो. यात मोत्यांसोबत सोन्याचे नक्षीकाम अधिक ठळकपणे दिसते.

Traditional Nath Designs | agrowon

बाणू नथ

'जय मल्हार' मालिकेतील बाणूच्या पात्रावरून ही नथ प्रचंड प्रसिद्ध झाली. या नथीची डिझाईन इतर नथींपेक्षा थोडी वेगळी आणि अर्धचंद्राकृती किंवा लंबगोलाकार असते.

Traditional Nath Designs | agrowon

हिऱ्यांची किंवा खड्यांची नथ

मोत्यांऐवजी सोन्याच्या बेसवर पूर्णपणे हिरे , अमेरिकन डायमंड्स किंवा पाचू वापरून ही नथ तयार केली जाते.

Traditional Nath Designs | agrowon

Benefits Of Eating Onions : आरोग्यापासून ते केसांपर्यंत, कांदा खाण्याचे मोठे फायदे नक्की वाचा

Benefits Of Eating Onions | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...