Overcome Fear : मनातील अनामिक भीती आणि अँक्झायटी कशी घालवावी?

Anuradha Vipat

अँक्झायटी

अँक्झायटी म्हणजे भविष्यातील अवाजवी चिंता आणि भीती म्हणजे एखाद्या विशिष्ट गोष्टीमुळे निर्माण होणारी अस्वस्थता होय.

Overcome Fear | agrowon

५-४-३-२-१ ग्राउंडिंग पद्धत

जेव्हा तुमचे मन भीतीने खूप अस्वस्थ होईल, तेव्हा आजूबाजूला पहा आणि या ५ गोष्टी करा

Overcome Fear | agrowon

बॉक्स ब्रीदिंग

४ सेकंद नाकाने खोल श्वास घ्या, ४ सेकंद श्वास रोखून धरा, ४ सेकंदात तो हळूहळू तोंडाने बाहेर सोडा आणि पुन्हा ४ सेकंद थांबून हीच प्रक्रिया पुन्हा करा.

Overcome Fear | Agrowon

विचारांना आव्हान

मनात येणारे भीतीदायक विचार खरोखरच खरे आहेत की तो फक्त तुमच्या मनाचा भ्रम आहे, स्वतःला प्रश्न विचारा. ९०% भीती ही काल्पनिक असते.

Overcome Fear | Agrowon

कॅफिनचे प्रमाण

चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स आणि एनर्जी ड्रिंक्सचे अतिसेवन अँक्झायटी आणि शरीरातील थरथराट वाढवते.

Overcome Fear | agrowon

चिंतेची वेळ

दिवसभरात फक्त १० ते १५ मिनिटांचा वेळ चिंतेसाठी बाजूला ठेवा. इतर वेळी चिंताजनक विचार आल्यास "मी यावर 'चिंतेच्या वेळेतच' विचार करेन" असे मनाला सांगा.

Overcome Fear | agrowon

शारीरिक व्यायाम

रोज २० ते ३० मिनिटे वेगाने चालणे किंवा व्यायाम केल्याने शरीरातील ताण निर्माण करणारे 'कॉर्टिसॉल' संप्रेरक कमी होते

Overcome Fear | agrowon

Restless Mind : अस्वस्थ मन स्थिर करण्यासाठी दररोज काय करावे?

Restless Mind | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...