Ova Leaves : ओवा नाही ओव्याच्या पानांचेही आरोग्यदायी गुणधर्म

sandeep Shirguppe

ओवा

मसाल्याच्या डब्यातला मुख्य मसाला म्हणजे ओवा, याचे अनेक फायदे आहे. ओव्याच्या पानांचेही आरोग्यदायी गुणधर्म आहेत.

Ova Leaves | agrowon

ओव्याची पाने

मऊसर हिरवी दिसणारी ही पानं अनेक आजारांवर गुणकारी आहेत. म्हणूनच ओव्याप्रमाणेच त्याच्या पानांचे फायदे जाणून घेऊ.

Ova Leaves | agrowon

बॉडी डिटॉक्स होते

ओव्याची व तुळशीची पानांचा काढा करून त्यात २-३ थेंब लिंबाचा रस मिक्स करून पिल्यास शरीर डिटॉक्स होते.

Ova Leaves | agrowon

पोटदुखी दूर

तुमच्या घरी ओव्याचं झाड असेल तर ओव्याऐवजी पानं खा. या पानांमुळे पोटदुखी दूर होण्यासोबतच गॅस्ट्रोइंटेस्टइनची समस्यादेखील बरी होते.

Ova Leaves | agrowon

पचनक्रिया सुधारते

पोटदुखी, अॅसिडिटी, जळजळ, पित्त वारंवार होत असेल तर दिवसातून एकदा ओव्याचं कोवळं पान खावं.

Ova Leaves | agrowon

तोंडाची दूर्गंधी दूर

अन्न कण दातांमध्ये अडकून तोंडाला दुर्गंधी येते. यासाठी दररोज जेवण झाल्यावर ओव्याचं पान खावं.

Ova Leaves | agrowon

सर्दी-खोकला बरा होतो

सर्दी किंवा खोकला झाल्यास ओव्याची ७-८ पानं उकळवावीत. त्यानंतर हे पाणी गार झाल्यावर गाळून त्यात मध टाकून प्यावं.

Ova Leaves | agrowon

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.

Ova Leaves | agrowon
आणखी पाहा...