Osteoporosis In Women : महिलांनो सावधान! हाडे ठिसूळ होण्यापासून कसं वाचवावं? जाणून घ्या उत्तम आहार आणि व्यायाम

Anuradha Vipat

ऑस्टिओपोरोसिस

महिलांमध्ये वाढत्या वयासोबत हाडे कमकुवत होणे किंवा ऑस्टिओपोरोसिस ही आजकाल एक अत्यंत गंभीर समस्या बनत चालली आहे.

Osteoporosis In Women | agrowon

मेनोपॉज

वयाच्या ४५ ते ५० दरम्यान मेनोपॉज नंतर शरीरात इस्ट्रोजेनची पातळी झपाट्याने कमी होते, ज्यामुळे हाडे वेगाने कमकुवत होऊ लागतात.

Osteoporosis In Women | agrowon

कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी

भारतीय महिलांच्या आहारात अनेकदा कॅल्शियमचे प्रमाण कमी असते. तसेच सूर्यप्रकाशात न जाण्यामुळे शरीरात 'व्हिटॅमिन डी' ची कमतरता निर्माण होते.

Osteoporosis In Women | Agrowon

गर्भधारणा आणि स्तनपान

गर्भधारणेदरम्यान आणि बाळाला दूध पाजताना महिलांच्या शरीरातील कॅल्शियमचा मोठा भाग बाळाच्या वाढीसाठी वापरला जातो. या काळात योग्य आहार न घेतल्यास हाडांमधील कॅल्शियम कमी होते.

Osteoporosis In Women | agrowon

शारीरिक हालचालींचा अभाव

दिवसभर बैठे काम करणे, व्यायाम न करणे किंवा चालण्याची सवय नसणे यामुळे हाडांची घनता कमी होते

Osteoporosis In Women | Agrowon

इतर कारणे

थायरॉईडची समस्या, लहान वयात गर्भाशय काढून टाकणे , चहा-कॉफीचे अतिसेवन, धूम्रपान आणि अनुवांशिकता.

Osteoporosis In Women | agrowon

नियमित व्यायाम

हाडे मजबूत ठेवण्यासाठी रोज ३० मिनिटे चालणे, हलका जोगिंग करणे, पायऱ्या चढणे-उतरणे किंवा योगासने करणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे हाडांची ताकद वाढते.

Osteoporosis In Women | agrowon

Milk Alternatives For Kids : मुलांना दुधाचे व्यसन लावण्याऐवजी द्या 'हे' हेल्दी पर्याय; हाडे होतील मजबूत

Milk Alternatives For Kids | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...