Team Agrowon
पेरू हे नाशवंत फळ असल्यामुळे योग्यवेळी काढणी करून त्याची विक्री करणे गरजेचे असते. जास्त परिपक्व झालेली फळे जास्त काळ टिकत नाहीत.
पेरूपासून तयार केलेल्या प्रक्रियायुक्त पदार्थांना बाजारात चांगली मागणी आहे.
पेरूपासून जेली, पोळी, जॅम, सरबत आणि टॉफीसारखे विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करता येतात.
पेरू फळाचे मूल्यवर्धन करून विविध प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्मिती करणे फायद्याचे ठरते.
जेली तयार करण्यासाठी पूर्ण वाढ झालेले कच्चे पेरू घ्यावेत.
आंब्याच्या पोळीप्रमाणेच पेरूच्या गरापासून उत्तम प्रतीची पोळी तयार करता येते.
पेरू फळाचे मूल्यवर्धन करून विविध प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्मिती करणे फायद्याचे ठरते.
Coconut Water : जिवनसत्वे, खनिजांची खाण नारळपाणी ; रोज पिलेच पाहिजे