PM Surya Ghar Yojana Subsidy Scheme : पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेची ऑनलाइन नोंदणीची पद्धत

Aslam Abdul Shanedivan

पीएम-सूर्य घर योजना नोंदणी

'पीएम-सूर्य घर: मोफत वीज योजने' साठी नोंदणी सुरू झाली असून नोंदणी अधिकृत वेबसाइटवर किंवा जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन अर्ज करू शकता.

PM Surya Ghar Yojana Subsidy Scheme | Agrowon

'पीएम-सूर्य घर: मोफत वीज योजना

'पीएम-सूर्य घर: मोफत वीज योजने'साठी अधिकृत वेबसाइट https://pmsuryaghar.gov.in ला भेट द्या

PM Surya Ghar Yojana Subsidy Scheme | Agrowon

अधिकृत वेबसाइट

येथे रुफटॉप सोलरची निवड करून राज्य आणि वीज वितरण कंपनीचे नाव निवडून वीज ग्राहक क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि ईमेलची नोंद करा

PM Surya Ghar Yojana Subsidy Scheme | Agrowon

मार्गदर्शक सुचनांनुसार अर्ज करा

नवीन पेजवर ग्राहक क्रमांक आणि मोबाईल टाकून लॉगिन करा. फॉर्म उघडल्यावर, मार्गदर्शक सुचनांनुसार अर्ज करा

PM Surya Ghar Yojana Subsidy Scheme | Agrowon

नेट मीटरसाठी अर्ज

अर्ज पुर्ण भरल्यावर मंजूरी मिळाल्यावर घराच्या छतावर सोलर पॅनेल बसवून नेट मीटरसाठी अर्ज करावा लागेल.

PM Surya Ghar Yojana Subsidy Scheme | Agrowon

पोर्टलवरून ग्राहकांना प्रमाणपत्र

नेट मीटर आणि डिस्कॉमद्वारे पडताळणीनंतर पोर्टलवरून ग्राहकांना प्रमाणपत्र जारी केल्यानंतर

PM Surya Ghar Yojana Subsidy Scheme | Agrowon

बँक खात्याचा तपशील

हे प्रमाणपत्र आल्यानंतर बँक खात्याचा तपशील आणि रद्द केलेला धनादेश पोर्टलवर अपलोड करा. काही दिवसातच आपल्याला अनुदान मिळून जाईल

PM Surya Ghar Yojana Subsidy Scheme | Agrowon

PM Surya Ghar Yojana : पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेंतर्गत नोंदणी सुरू