Anuradha Vipat
आजकाल चांदीचे वेगवेगळे डिझाईनचे दागिने घालण्याचा ट्रेंडचं आहे. मार्केटमध्ये चांदीच्या दागिन्याच्या वेगवेगळ्या व्हराईटी आहेत.
चांदीचे दागिने घालण्याचे ज्योतिषशास्त्रीय आणि आरोग्यविषयक फायदे आहेत.
ज्योतिषशास्त्रानुसार चांदी चंद्राशी संबंधित आहे. चांदी नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास मदत करते.
चांदीचे गुणधर्म शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात
चांदी संक्रमणास प्रतिबंध करते आणि शरीरावरील जखमा लवकर भरण्यास मदत करते
चांदी शरीरातील जळजळ कमी करते आणि शरीरातील सूज कमी करते
चांदीचे दागिने केवळ सौंदर्यच वाढवत नाहीत तर मानसिक शांतता देखील देतात.