11th admission : अकरावी प्रवेशासाठी अशी करा पूर्ण प्रक्रिया, या तारखा आहेत महत्वाच्या

Aslam Abdul Shanedivan

दहावीचा निकाल

राज्यात दहावीचा निकाल लागला असून आचा अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे.

11th admission | agrowon

केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया

अकरावी प्रवेश प्रक्रिया मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, आणि नागपूर महापालिका क्षेत्रासाठी केंद्रीय पद्धती होणार आहे

11th admission | agrowon

ऑनलाइन नोंदणी

अकरावी प्रवेशासाठी https://11thadmission.org.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करावी लागेल

11th admission | agrowon

पसंती क्रमांक

अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून ५ जूनपासून रविवारी १६ जूनपर्यंत महाविद्यालयाचा पसंती क्रमांक किमान १ व कमाल १० महाविद्यालये असा भरावा लागणार आहे

11th admission | agrowon

फेरीचा कटऑफ

२२ ते २५ जून – प्रवेशासाठी जागांची निवड यादी आणि फेरीचा कटऑफ जाहीर होईल

11th admission | agrowon

पहिली गुणवत्ता यादी

यानंतर २६ जून रोजी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार असून २९ जून पर्यंत प्रवेश निश्चित करावा लागेल

11th admission | agrowon

दुसरी फेरी

पहिल्या फेरीनंतर दुसऱ्या पेरीसाठी प्रक्रिया २ ते ८ जुलै दरम्यान होईल. तर तिसरी फेरीचा कालावधी ९ ते १८ जुलै दरम्यान असेल. तसेच विशेष फेरी देखील १९ ते २६ जुलै दरम्यान होईल

11th admission | agrowon

Lychee : अनेक पोषक घटकांनी समृद्ध असणारी लिची करते शरीर आणि पोट थंड