Lychee : अनेक पोषक घटकांनी समृद्ध असणारी लिची करते शरीर आणि पोट थंड

Aslam Abdul Shanedivan

लिची

शरीर आणि पोट थंड ठेवण्यासाठी मदतगार म्हणून लिची हे फळ उपयोगी ठरते.

Lychee | agrowon

पोषक घटक

लिचीमध्ये व्हिटॅमिन सी, रिबोफ्लेविन, नियासिन, व्हिटॅमिन बी६, फोलेट, कॉपर, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि मँगनीज हे घटक आढळतात.

Lychee | agrowon

प्रतिकारशक्ती वाढते

लिचीमध्ये व्हिटॅमिन सी, रिबोफ्लेविन, नियासिन, बीटा कॅरोटीन आणि फोलेट हे रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे घटक असतात. जे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात.

Lychee | agrowon

डिहायड्रेशन टाळते

लिची खाल्ल्याने डिहायड्रेशन होण्याची प्रक्रिया थांबते. त्यामुळे लिची उन्हाळ्यात खाणे फायदेशीर मानले जाते

Lychee | agrowon

हृदयाशी संबंधित आजार

आपले हृदय निरोगी ठेवण्यासाठी लिची उपयोगी पडते. यातील अँटीऑक्सिडंट हृदयाशी संबंधित आजार दूर ठेवतात

Lychee | agrowon

वजन कमी करण्यात उपयुक्त

लिची खाल्ल्याने वजन कमी होण्यासह वजन नियंत्रित करण्यासाठी मदत होते

Lychee | agrowon

भरपूर ऊर्जा मिळते

लिची ऊर्जेचे स्त्रोत असून यात कॅलरीजचे प्रमाण अधिक आहे. यामुळे याचे सेवन केल्यानंतर शरीरात ऊर्जा वाढते.

Lychee | agrowon

Gulkand : शरीराला थंडावा हवा असेल तर खा रोज न चुकता चमचाभर गुलकंद