Dengue Mosquito : कांद्याची साल वापरा अन् पळवा डेंग्यूचे डास

Aslam Abdul Shanedivan

भाज्या आणि जेवण

कांदा बहुतेक सर्व भाज्या आणि जेवणाची चव वाढविण्यासाठी तडखा देताना वापरला जातो. तसेच तो कच्चा देखील खाल्ला जातो.

Dengue mosquito | agrowon

कांदा

कांदा हा आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असून त्याचा प्रत्येक घरात वापर केला जातो.

Dengue mosquito | agrowon

कांद्याची साले

पण कांद्याची साले डेंग्यूच्या डासांपासून सुटका करण्यासाठी मदत करतात हे माहित आहे का?

Dengue mosquito | agrowon

डेंग्यूचे डास

डेंग्यूच्या डासांपासून सुटकेसाठी कांद्याची साले रात्रभर पाण्यात भिजवून ठेवून ते पाणी दुसऱ्या दिवशी घराच्या दारावर आणि खिडक्यांवर शिंपडावे

Dengue mosquito | agrowon

पाण्याचा उग्र वास

कांद्याच्या सालाच्या पाण्याचा उग्र वास डेंग्यूच्या डासांना घरापासून दूर ठेवण्याचे काम करते

Dengue mosquito | agrowon

अतिशय प्रभावी उपाय

डेंग्यूच्या डासांपासून बचाव करण्यासाठी हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे.

Dengue mosquito | agrowon

आजारापासूनही संरक्षण

हा उपाय करण्यासाठी कोणताही वेगळा खर्च होणार नसल्याने डेंग्यूसारख्या धोकादायक आजारापासूनही संरक्षण होईल.

Dengue mosquito | agrowon

Peanuts : काय सांगता शेंगदाणे खाल्ल्यास 'हा' त्रास वाढतो