Mahatma Phule and Dr Babasaheb Ambedkar Jayanti : कांदा उत्पादक शेतकऱ्याची आगळीवेगळी आदरांजली

Aslam Abdul Shanedivan

संयुक्त जयंती

क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची रविवार (ता.१४) संयुक्त जयंती आहे.

Mahatma Phule and Dr Babasaheb Ambedkar Jayanti | agrowon

अनेक कार्यक्रमांचे आयोजन

या गुरु-शिष्याच्या जयंती निमित्त राज्याच्या काणाकोपऱ्यात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते

Mahatma Phule and Dr Babasaheb Ambedkar Jayanti | agrowon

आधूनिक भारताच्या समाजक्रांतीचे जनक

क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांना भारतीय समाजसुधारक आणि आधूनिक भारताच्या समाजक्रांतीचे जनक म्हटले जाते. तर शेतकऱ्यांचा असूड या पुस्तकातून त्यांनी देशातील शेतीप्रश्‍नांची धग मांडली होती.

Mahatma Phule and Dr Babasaheb Ambedkar Jayanti | agrowon

शेती केवळ पोट भरण्याचे साध नाही

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नामवंत कृषिअर्थतज्ज्ञ होते. ‘शेती हे केवळ पोट भरण्याचे साधन नसून राष्ट्रीय उत्पादनाचे मोठे साधन आहे. शेतीकडे केवळ उपजीविकेचे साधन म्हणून पाहू नये. आर्थिक विकासाचे साधन म्हणून शेतीला विशेष महत्त्व द्या’, असा आग्रह ते सतत धरत.

Mahatma Phule and Dr Babasaheb Ambedkar Jayanti | agrowon

आगळीवेगळी आदरांजली

महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मोरेनगर ता. सटाणा येथील एका शेतकऱ्याने आगळीवेगळी आदरांजली अर्पण केली आहे

Mahatma Phule and Dr Babasaheb Ambedkar Jayanti | agrowon

कांदा उत्पादक शेतकरी व व्यंगचित्रकार

मोरेनगर येथील किरण मोरे हे प्रयोगशील कांदा उत्पादक शेतकरी असून ते एक उत्तम व्यंगचित्रकार आहेत.

Mahatma Phule and Dr Babasaheb Ambedkar Jayanti | agrowon

कांद्यावर रेखाटल्या प्रतिमा

मोरे यांनी कांद्यावर महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा रेखाटून आदरांजली वाहिली आहे

Mahatma Phule and Dr Babasaheb Ambedkar Jayanti | agrowon

Tomato : रसाळ टोमॅटो उन्हाळ्यात चेहऱ्यासाठी देईल अनेक फायदे