Anuradha Vipat
पितृपक्षात कांदा-लसणाचे सेवन करू नये.
कांदा-लसूण तामसिक अन्न मानले जाते
पितृपक्षात सात्विक आहाराचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.
लसूण आणि कांदा हे शरीरात उष्णता निर्माण करतात
पितृपक्षात शांत आणि स्थिर मानसिकता ठेवणे आवश्यक असते.
पितृपक्षात ज्योतिर्लिंगांसारख्या प्रमुख मंदिरांना आणि इतर प्रार्थनास्थळांना भेट देऊ नये
पितृपक्ष हा पूर्वजांचा सन्मान करण्याचा एक पवित्र काळ आहे