Roshan Talape
तुळशीमध्ये भरपूर अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे असून ती अनेक आरोग्य फायदे देते.
तुळशीमध्ये कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, लोह आणि पोटॅशियमसह अ, क, के जीवनसत्त्वे असतात.
उकळलेल्या तुळशीच्या पानांची वाफ श्वासाने घेणे ताप आणि सर्दी कमी करण्यास मदत करते.
तुळशीची पाने मध आणि आल्यासोबत सेवन केल्याने खोकला कमी होतो.
तुळशीचा नियमित वापर रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतो.
तुळशीतील युजेनॉल आणि ऑसिमम साइड्स मेंदूत सेरोटोनिन आणि डोपामाइन संतुलित करतात.
तुळशीच्या पानांतील अँटिऑक्सिडंट्स पचन सुधारतात आणि विषारी पदार्थ बाहेर काढतात.
१५-२० तुळशीची पाने, आले व काळी मिरी पाण्यात उकळवून, कोमट काढा दिवसभर प्यावा.