Anuradha Vipat
तुम्हाला माहित आहे का दहा पैकी एका व्यक्तीला किडनी स्टोन होतो. अलीकडे किडनी स्टोनचे प्रमाण वाढत आहे.
चला तर मग आजच्या या लेखात आपण स्टोनमुक्त राहण्यासाठी तो एकचं उपाय करु ज्यामुळे किडनी स्टोनचा त्रास कायमचा दूर होईल
किडनी स्टोन टाळण्यासाठी तुम्ही भरपूर पाणी प्या ज्यामुळे लघवीमध्ये दगड बनवणाऱ्या खनिजांचे प्रमाण कमी होईल
जास्त प्रमाणात पाणी पिल्याने किडनी स्टोन होण्याची शक्यता कमी होईल.
जे लोक फळे, भाज्या, धान्य ,बीन्स, नट आणि बिया यांसारखे पदार्थ जास्त खातात त्यांना किडनी स्टोन कमी होतात.
लिंबाच्या रसामुळे किडनी स्टोन तयार होण्यास प्रतिबंध होतो.
तुळशीच्या रसातील एसिटिक ऍसिड किडनी स्टोन विरघळवण्यास मदत करते