Air Pollution : दर नऊ मृत्यूंपैकी एक मृत्यू प्रदूषित हवेमुळे, भारतांचा नंबर कितवा?

sandeep Shirguppe

आयक्यू एअर संस्था

स्वित्झर्लंडमधील आयक्यू एअर या संस्थेने २०२३ या वर्षात जागतिक स्तरावर हवेचा दर्जा कसा याबाबत संशोधन करून एक अहवाल तयार केला आहे.

Air Pollution | agrowon

भारत तिसरा देश

जगभरात २०२३ या वर्षात १३४ देशांपैकी सर्वात प्रदूषित हवा असलेल्या देशांत भारताचा तिसरा क्रमांक लागतो.

Air Pollution | agrowon

दिल्ली प्रदुषीत शहर

बिहारमधील बेगुसराय हे जगातील सर्वांत प्रदूषित महानगर क्षेत्र तर जगातील १३४ देशांच्या राजधानीच्या शहरांपैकी दिल्ली हे सर्वात प्रदूषित शहर आहे.

Air Pollution | agrowon

एक मृत्यू हवेमुळे

जगात दर नऊ मृत्यूंपैकी एक मृत्यू प्रदूषित हवेमुळे होत असल्याचा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

Air Pollution | agrowon

अब्जावधी लोकांना फटका

अहवालात २०१८ सालापासून जगातील सर्वात प्रदूषित राजधानीचे शहर म्हणून दिल्लीचा आजवर चारवेळा उल्लेख करण्यात आला आहे.

Air Pollution | agrowon

प्रदुषणाचा त्रास

भारतातील १.३६ अब्ज लोक हवेतील २.५ पीएम पातळीत प्रति घनमीटर वाढलेल्या प्रदूषणाचा त्रास सहन करत आहेत.

Air Pollution | agrowon

सरासरी प्रमाण वाढले

भारतातील ६६ टक्के शहरांमध्ये प्रति घनमीटर ३५ मायक्रोग्रॅम्स इतके वार्षिक सरासरी प्रमाण आहे.

Air Pollution | agrowon

प्रदूषित शहरे

बेगुसराय, गुवाहाटी, दिल्ली, मुल्लनपूर, लाहोर (पाकिस्तान), नवी दिल्ली, सिवान, सहर्सा, गोसाईगाव, कटिहार.

Air Pollution | agrowon