Fruits : मधुमेही रुग्णांसाठी आरोग्यदायी आहेत 'ही' फळे

Aslam Abdul Shanedivan

बेरी

स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, रास्पबेरी आणि ब्लॅकबेरीमध्ये भरपूर फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. जे रक्तातील साखरेची पातळी हळूहळू कमी करतात.

Fruits | agrowon

सफरचंद

सफरचंद हे फायबर आणि पेक्टिनचे चांगले स्त्रोत असून ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते

Fruits | agrowon

संत्री

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर मुबलक प्रमाणात असते आणि जे कमी कॅलरीजचे असते.

Fruits | agrowon

द्राक्ष

द्राक्षात फायबर असते, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करू शकते

Fruits | agrowon

टरबूज आणि किवी

टरबूजमध्ये भरपूर पाणी आणि व्हिटॅमिन सी युक्त असते. तसेच किवीमध्ये व्हिटॅमिन सी, ई आणि फायबरचा चांगला स्रोत असतो

Fruits | agrowon

चेरी

चेरीमध्ये भरपूर फायबर आणि अँटीऑक्सिडंट असतात.

Fruits | agrowon

अननस

अननस व्हिटॅमिन सी आणि मँगनीजचा चांगला असून यात ब्रोमेलेन नावाचे एन्झाइम असते. जे पचनास मदत करते

Fruits | agrowon

Anjeer Benefits : भिजवलेल्या अंजिरने ग्लायसेमिक इंडेक्स वाढतो का?