Anuradha Vipat
एका दिवसात एक किलो वजन कमी करणे हे एक अत्यंत अवघड आहे.
आरोग्यतज्ज्ञांच्या मते एका दिवसात जे वजन कमी होते ते शरीरातील पाणी असते, चरबी नसते.
दीर्घकालीन आणि सुरक्षित वजन कमी करण्यासाठी योग्य आहार आणि व्यायामाची गरज असते.
आठवड्यातून ०.५ ते १ किलो वजन कमी करणे हे आरोग्यदायी मानले जाते.
फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि प्रथिने यांचा आहारात समावेश करा.
वजन कमी करण्यासाठी दररोज किमान ७-८ तास झोप घ्या.
वजन कमी करण्याच्या सुरक्षित मार्गांसाठी नेहमी डॉक्टर किंवा आहारतज्ञाचा सल्ला घ्या