Clove Tea : पचनापासून ते तणावापर्यंत लवंग चहा आहे रामबाण

Mahesh Gaikwad

लवंग चहा

तुमच्या रोजच्या दिवसाची सुरूवातही चहाने होत असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. दररोज चहामध्ये फक्त एक लवंग घालून प्यायल्यास तुम्हाला अनेक आरोग्यदायी फायदे होतील.

Clove Tea | Agrowon

पोटाच्या समस्या

लवंगमध्ये असणाऱ्या युजेनॉल घटकामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होत. यामुळे गॅस, अपचन, जळजळ या पोटाच्या समस्या दूर होतात.

Clove Tea | Agrowon

रोगप्रतिकारक शक्ती

लवंगमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते.

Clove Tea | Agrowon

सर्दी-खोकला

चहाध्ये लवंग घालून प्यायल्याने खवखवणाऱ्या घशाला आराम मिळतो. तसेच कफ, सर्दी आणि खोकल्यावर प्रभावी औषधी आहे.

Clove Tea | Agrowon

दातदुखी

लवंग दातदुखीवर प्रभावीपणे काम करते. तसेच यामुळे तोंडाला दुर्गंधी येत नाही.

Clove Tea | Agrowon

रक्तातील साखर

लवंग रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करते. मधुमेहींसाठी लवंग घातलेला चहा फायदेशीर आहे.

Clove Tea | Agrowon

ह्रदयविकाराचा धोका

लवंगमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स हृदयविकारांचा धोका कमी करण्यास मदत करतात.

Clove Tea | Agrowon

तणाव कमी होतो

लवंगाचा चहा प्यायल्याने तणाव आणि चिंता कमी होते. ही माहिती सामान्य माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Clove Tea | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....