sandeep Shirguppe
मगज बिया
ॲसिडिटी, पोटाचे विकार, केसांच्या समस्या, मूतखडा अशा अनेक आजारांवर मगज बिया फायदेशीर आहेत.
मगज बियांमधील काही घटक किडनी मधील मूतखडा विरघळून बाहेर काढण्याचे काम करतात.
बियांमध्ये सल्फरची मात्रा अधिक प्रमाणात असते त्यामुळे केसगळती कमी होण्यास मदत होते.
तोंडाची दुर्गंधी त्याचप्रमाणे दात व हिरड्या मजबूत होण्यास मगज बियांचा वापर होतो.
अँटी-एजिंग एजेंट त्याचप्रमाणे अँटी-ऑक्साइडेस मोठ्या प्रमाणात मगज बियांमध्ये असतात.
त्वचा कोमल व मुलायम तसेच चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी मगज बिया उपयुक्त आहेत.
ज्या व्यक्तिना मूतखडा झाला आहे. त्यांनी या बिया २ चमचे घेऊन त्यात २ वेलदोडे म्हणजेच वेलचीचे दाणे टाकावेत.
ज्याना पित्त किंवा ॲसिडिटी आहे. त्यांनी २ चमचा बिया व एक खडीसाखर तुकडा एकत्र करून खावा.