Anuradha Vipat
आवळ्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. आवळ्याचे सेवन केल्याने आरोग्याविषयीच्या अनेक समस्या दूर होता
चला तर मग आज आपण आजच्या या लेखात दररोज एक आवळा खाल्ल्याने कोणत्या समस्या कायमच्या दूर होतात ते पाहूयात
दररोज एक आवळा खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहते
दररोज एक आवळा खाल्ल्याने सर्दी-खोकल्यासारख्या समस्या दूर होतात.
आवळ्याचे सेवन वजन कमी करण्यास मदत करते. मुरुमांपासून संरक्षण करतो
आवळा मुरुमांपासून संरक्षण करतो तसेच तो त्वचेचा रंग उजळवतो
आवळा डोळ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे .तुम्ही रोज १ ते २ आवळे कच्चे नक्कीचं खा.