Anuradha Vipat
केसांची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. घनदाट केस प्रत्येकाला हवे असतात.
चला तर मग आज आपण घनदाट केसांसाठी सोपे आणि अतिशय उपयुक्त असे घरगुती उपाय पाहूयात.
सर्वप्रथम घनदाट केसांसाठी योग्य आणि पोषक आहार घेणे महत्त्वाचे आहे
घनदाट केसांसाठी नारळाचे तेल उपयुक्त आहे. नारळाचे तेल केसांना मजबूत करते
मेथीच्या दाण्यांमुळे केस गळती थांबते आणि केस घनदाट होतात
कांद्याचा रस केस गळती कमी करतो.
आवळा केसांची वाढ आणि केस मजबूत बनवतो.