Okra Water : फिटनेस पाहिजे, भेंडीचे पाणी प्या!

Aslam Abdul Shanedivan

भेंडी

ताटात भेंडी असेल तर नाक मुरडणारे अनेक आहेत. पण भेंडी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

Okra Water | Agrowon

अनेक घटकांनी भेंडी समृद्ध

व्हिटॅमिन सी, फोलेट, व्हिटॅमिन बी ६, फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, अँटीऑक्सिडंट्सने भेंडी समृद्ध आहे

Okra Water | Agrowon

भेंडीच्या पाण्याचे सेवन

ज्या प्रमाणे भेंडी आरोग्यासाठी चांगली आहे. तितकेच भेंडीच्या पाण्याचे सेवन आरोग्यासाठी अनेक फायदे देणारे आहे.

Okra Water | Agrowon

कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते

भेंडीच्या पाण्यात विरघळणारे फायबर असल्यामुळे कोलेस्टेरॉलची उच्च पातळी कमी करण्यास मदत करते.

Okra Water | Agrowon

अशक्तपणा दूर करते

लोह, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी या पोषक तत्वांबरोबरच लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी भेंडीचे पाणी उपयुक्त ठरते

Okra Water | Agrowon

महिलांसाठी उपयुक्त

भेंडीचे पाण्याचा मुख्य फायदा हा मासिक पाळीच्या काळात महिलांच्या शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढते

Okra Water | Agrowon

मधुमेहावर फायदेशीर

मधुमेहाची लक्षणे कमी करण्यासाठी भेंडीतील . इन्सुलिन सारख्या गुणधर्म प्रभावी ठरू शकतो. यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते

Okra Water | Agrowon

INDIA Meeting : शिवतीर्थावरून इंडियाचा एल्गार ; निवडणुकांच रणशिंग फुंकल