Okra Production : निर्यातीसाठीची भेंडी कशी असावी?

Team Agrowon

महाराष्ट्रात भेंडी पिकाखालील क्षेत्र ५,३०० हेक्टर असून, पुणे, जळगाव, धुळे, नगर, नाशिक आणि सातारा जिल्ह्यात भेंडीची लागवड मोठ्या प्रमाणात होते.

Okra Production | Agrowon

भेंडीची निर्यातही मोठ्या प्रमाणात होते, मात्र त्यासाठी पुढील निकष महत्त्वाचे ठरतात.

Okra Production | Agrowon

भेंडी कोवळी, गर्द हिरवी, आकर्षक व लुसलुशीत असावी.

Okra Production | Agrowon

फळांची लांबी ७.५ ते १० सें.मी. एवढी लांब, सरळ व पाचधारी असावी.

Okra Production | Agrowon

-फळांची टोके निमुळती, टवटवीत व देठासह असावीत. फळावर लव (केसासारखे मऊ काटे) असू नयेत.

Okra Production | Agrowon

-फळाचा पृष्ठभाग गुळगुळीत सरळ व निरोगी असावा.

Okra Production | Agrowon

-कीडनाशकांचे रासायनिक अवशेष त्यामध्ये शिल्लक नसावेत.

Okra Production | Agrowon