Anuradha Vipat
तेलकट त्वचेवर मेकअप करताना काही खास टिप्स फॉलो केल्यास मेकअप जास्त काळ टिकतो
मेकअप करण्यापूर्वी सौम्य फेसवॉशने चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे तेल आणि धूळ निघून जाते.
ऑईली स्किनसाठी अल्कोहोल-फ्री टोनर वापरा. यामुळे त्वचेची छिद्रे घट्ट होतात
ऑईली स्किनला मॉइश्चरायझरची गरज असते. 'जेल-बेस्ड' किंवा 'वॉटर-बेस्ड' हलके मॉइश्चरायझर वापरा.
ऑईली स्किनसाठी 'मॅटिफायिंग' किंवा 'पोअर-फिलिंग' प्राईमर वापरा.
'ऑइल-फ्री' आणि 'मॅट फिनिश' देणारे लिक्विड किंवा पावडर फाउंडेशन निवडा.
फाउंडेशन आणि कन्सीलर लावल्यानंतर लगेच 'लूज पावडर'किंवा 'सेटिंग पावडर' वापरा. यामुळे मेकअप सेट होतो.