Office Wear Tips : ऑफिससाठी परफेक्ट लुक कसा मिळवाल?

Anuradha Vipat

महत्त्वाच्या

ऑफिसमध्ये प्रोफेशनल आणि आकर्षक दिसण्यासाठी योग्य कपड्यांची निवड, रंगसंगती, ग्रूमिंग आणि अॅक्सेसरीज महत्त्वाच्या आहेत.

Office Wear Tips | agrowon

सोप्या टिप्स

ऑफिससाठी परफेक्ट लुक मिळवण्याच्या सोप्या टिप्स जाणून घ्या.

Office Wear Tips | agrowon

फिटिंगचे कपडे

शरीरयष्टीला अनुरूप आणि आरामदायी फिटिंगचे कपडे दिवसभर आत्मविश्वास टिकवून ठेवण्यास मदत करतात.

Office Wear Tips | agrowon

साधे आणि एलिगंट रंग

ऑफिससाठी शांत आणि प्रोफेशनल रंग अधिक योग्य ठरतात. जसे कीपांढरा, नेव्ही ब्लू, ग्रे, काळा, बेज, हलका निळा.

Office Wear Tips | agrowon

ड्रेस कोड

फॉर्मल, बिझनेस कॅज्युअल किंवा स्मार्ट कॅज्युअल अशा नियमांनुसार कपड्यांची निवड करा.

Office Wear Tips | agrowon

इस्त्री केलेले कपडे

सुरकुतलेले किंवा डाग असलेले कपडे संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर परिणाम करू शकतात. कपडे नेहमी स्वच्छ आणि नीट इस्त्री केलेले असावेत.

Office Wear Tips | agrowon

योग्य फूटवेअर

फूटवेअर तुमच्या लुकचा महत्त्वाचा भाग आहे. पुरुषांसाठी – फॉर्मल शूज किंवा स्वच्छ लोफर्स, महिलांसाठी – आरामदायी फ्लॅट्स, लो-हील्स किंवा बंद पादत्राणे

Office Wear Tips | agrowon

Multitasking Tips : मल्टिटास्किंग फायदेशीर की नुकसानदायक? जाणून घ्या सत्य

Multitasking Tips | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...