Office Desk Tips : दिवसभर फ्रेश राहण्यासाठी ऑफिस डेस्कवर ठेवा 'या' ५ वस्तू

Anuradha Vipat

थकवा आणि आळस

ऑफिसमध्ये नऊ ते दहा तास सतत काम करताना थकवा आणि आळस येणे स्वाभाविक आहे.

Office Desk Tips | Agrowon

परिणाम

तुमच्या ऑफिस डेस्कची रचना तुमच्या मानसिकतेवर आणि कामाच्या क्षमतेवर थेट परिणाम करते.

Office Desk Tips | Agrowon

इनडोअर प्लांट

डेस्कवर 'झेड प्लांट', 'स्नेक प्लांट' किंवा 'मनी प्लांट' सारखे छोटे रोपटे ठेवा.

Office Desk Tips | Agrowon

पाण्याची बाटली

डोळ्यांसमोर पाण्याच्या बाटलीची उपस्थिती तुम्हाला सतत पाणी पिण्याची आठवण करून देते, ज्यामुळे शरीरातील ऊर्जेची पातळी टिकून राहते.

Office Desk Tips | agrowon

नट्स आणि हेल्दी स्नॅक्स

दुपारी किंवा संध्याकाळी भूक लागल्यास चहा-बिस्किटे किंवा जंक फूड खाण्याऐवजी डब्यात बदाम, अक्रोड, मखाने किंवा मनुके ठेवा.

Office Desk Tips | Agrowon

रिफ्रेशिंग स्प्रे

पेपरमिंट (पुदिना), लेमनग्रास किंवा लॅव्हेंडर सुगंधाचे एखादे स्प्रे किंवा ऑईल डेस्कवर ठेवा.

Office Desk Tips | agrowon

रंगीत स्टिकी नोट्स

दिवसभरातील कामांचे नियोजन करण्यासाठी रंगीत स्टिकी नोट्सचा वापर करा.

Office Desk Tips | Agrowon

Listening To Music : चालताना गाणी ऐकण्याचे फायदे आणि तोटे: काय सांगते विज्ञान?

Listening To Music | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...