Sanjana Hebbalkar
पावसाने उघडीप देताच राज्यात 'ऑक्टोबर हीट'ची चाहूल लागली आहे. अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३४ अंशाच्या पार गेला आहे.
या काळात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये दशिण-पश्चिम मान्सूनचे वारे कमकुवत होतात आणि हळूहळू माघार घेऊ लागतात.
यावेळी सुर्य विषुवृत्तानर असतो त्यामुळे मोठ्या प्रमाणात सुर्याची किरणे पृथ्वीवर पडत असतात ज्यामुळे तापमान वाढत
वाढत्या तापमानात अधिक थकवा जाणवू लागतो त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या. वारंवार शरीरात पाणी देणं गरजेचं आहे.
फळात पाण्याचा प्रमाण जास्त असल्याने फळे भरपूर खा आणि योग्यवेळी व पोषक आहार घ्या. काकडी, बीट यांसारख्या पदार्थाचा समावेश करा.
एखादी ट्रिटमेंट सुरू असेल तर ती पूर्ण करा. तब्येतील बदल जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या