Aslam Abdul Shanedivan
सध्या आधुनिक जीवनशैली, ताणतणाव आणि खाण्याच्या सवयींमुळे वजन कमी करणे हे एक मोठे आव्हान बनले आहे.
मात्र, योग्य पद्धती आणि नियमित शिस्तीचा अवलंब करून वजन प्रभावीपणे कमी करता येते. यासाठी काही खास उपाय करता येतात
वजन कमी करण्याची पहिली आणि महत्त्वाची पायरी म्हणजे संतुलित आहार. संतुलित आहारामुळे वजन कमी होण्यास मदत होते
प्रथिनेयुक्त अन्न भूक नियंत्रित करण्यास मदत करते. अंडी, कडधान्ये, नट आणि मासे हे प्रथिनांचे चांगले स्रोत आहेत
फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्यांमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात आढळते. याच्या सेवनाने भूक कमी होते
वजन कमी करण्यासाठी साखर किंवा गोड पदार्थ टाळा. यामुळे शरीरातील अनावश्यक कॅलरीज वाढत नाही
इतर मार्गाबरोबरच शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करा.