Oat Fodder Crop : हिरवा, वाळलेला कसाही वापरा ओट चा चारा

Team Agrowon

ओट हे भरपूर फुटवे असणार एकदलवर्गीय चारा पीक आहे. म्हणजेच ओट हे काहीसे गहू पिकासारखेच दिसणारे, पण गव्हापेक्षा थोडे उंच वाढणार चारा पीक आहे.  

Oat Fodder Crop | Agrowon

ओट पिकाचा पाला हिरवागार, रसाळ, रुचकर आणि पौष्टिक असतो. खोड रसाळ, लुसलुशीत असत.

Oat Fodder Crop | Agrowon

चाऱ्यात ९ ते १० टक्के प्रथिनांचे प्रमाण असत. दुभत्या जनावरांना ओट चा चारा दिल्यास दुधाच उत्पादन वाढत याशिवाय दुधातील फॅटच प्रमाणही वाढत.  

Oat Fodder Crop | Agrowon

ओट चारा पीक एकदा लावल की त्यापासून कापणी करुन चारा मिळत राहतो.    

Oat Fodder Crop | Agrowon

पहिली कापणी आपल्याला लागवडीनंतर  ५० दिवसांत करायची आहे तर  दुसरी कापणी पहिल्या कापणीनंतर ३५ दिवसांनी किंवा ५० टक्के पीक फुलोऱ्यात असताना करावी.

Oat Fodder Crop | Agrowon

या चाऱ्याला काटे किंवा कूस नसते त्यामुळे कापणी सहजपणे करता येते.  दोन कापण्या घेताना पहिली कापणी जमिनीपासून १० सेंमी उंचीवर करावी.

Oat Fodder Crop | Agrowon

दोन कापण्यांमध्ये हिरव्या चाऱ्याचे प्रति हेक्टरी ५०० ते ६०० क्विंटल उत्पादन मिळतं. 

Oat Fodder Crop | Agrowon

Humani Control : उसातील हुमणीला असं करा कंट्रोल

आणखी पाहा...