Animal Fodder : 'ही' आहेत जनावरांसाठी पौष्टिक हिरवा चारा पिके

Mahesh Gaikwad

हिरव्या चाऱ्याची टंचाई

उन्हाळ्यात जनावरांसाठीच्या हिरव्या चाऱ्याची मोठ्या प्रमाणात टंचाईची समस्या पशुपालकांना भासते.

Animal Fodder | Agrowon

चारा पिकांच्या जाती

उन्हाळ्यातील हिरव्या चाऱ्याची समस्या लक्षात घेता शेतकऱ्यांनी हिरव्या चारा पिकांच्या सुधारित जातींची लागवड करावी.

Animal Fodder | Agrowon

ज्वारी (कडवळ)

ज्वारी यालाच कडवळ असेही म्हणतात. हलक्या आणि कमी पाण्याच्या जमिनीतही याची लागवड होते. तसेच उत्तम वाढही होते.

Animal Fodder | Agrowon

संकरित नेपियर चारा

भरपूर उत्पादन आणि वर्षभर हिरवा चारा देणारे हे पीक आहे. हे पीक जलद वाढणारे असून जास्त उत्पादन देणारे आहे.

Animal Fodder | Agrowon

मका

हिरव्या चाऱ्याच्या निर्मितीसाठी बागायती भागामध्ये लागवडीसाठी योग्य पीक आहे. हे पीक जोमाने वाढणारे असून भरपूर उत्पादन देते.

Animal Fodder | Agrowon

बाजरी

एकदल वर्गातील हिरवा चारा देणारे हे एक उत्तम पीक आहे. जनावरांसाठी हा चारा अत्यंत पौष्टिक असतो.

Animal Fodder | Agrowon

चवळी चारा

चवळी हे द्विदल वर्गातील पीक असून याचा चारा जनावरांसाठी अत्यंत पौष्टिक असतो. ५५ ते ६० हे पीक घेता येते. याचा चारा पालेदार, मऊ आणि सकस असतो.

Animal Fodder | Agrowon