Anuradha Vipat
सफरचंदाचा रस अनेक आजारांसाठी फायदेशीर आहे पण सफरचंदाचा रस पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सफरचंदाचा रस प्यायल्याने फुफ्फुसाचे आजार कमी होतात
आजारपणामुळे किंवा पोटदुखीमुळे त्रस्त असलेल्यांसाठी सफरचंदाचा रस वरदान आहे
सफरचंदामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते ते शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते
सफरचंदाच्या रसामध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर अँटीऑक्सिडंट्स असल्याने रोगप्रतिकारशक्ती सुधारते.
सफरचंद आणि त्याचा रस डोळ्यांसाठी फायदेशीर आहे
सफरचंदाचा रस हृदयासाठी चांगले असते . त्यात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात