Anuradha Vipat
प्रियंका यांचा भारताच्या राजकीय परिस्थितीत थेट सहभाग नाही पण राहुल गांधींनीही राजकारणाला आपले करिअर म्हणून स्वीकारले आहे आणि ते नवीन उंची गाठत आहेत.
हृदयनाथ मंगेशकर हे एक प्रतिष्ठित संगीत दिग्दर्शक आहेत. लता मंगेशकर यांना भारतातील सर्वोत्तम पार्श्वगायिका मानले जाते तर आशा भोसले यांनी चित्रपटांसाठी पार्श्वगायन करण्याव्यतिरिक्त काही खाजगी अल्बम देखील रिलीज केले आहेत.
गौतमी आणि मृण्मयी देशपांडे यांचे अनेक व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. दोघी बहिणींमध्ये खूपचं प्रेम आहे.
बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री करीना आणि करिश्मा कपूर कुटुंबातील सदस्य म्हणून त्या दोघीही खूप लोकप्रिय आहेत
सैफ आणि सोहा हे दोघेही बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार आहेत .
शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे चुलत बहिण-भाऊ आहेत.
अभिषेक देशमुख आणि अमृता देशमुख हे सख्खे भाऊ बहीण आहेत . हे दोघेही मुळचे पुण्याचे आहेत.