Pregnancy Tips : गर्भवस्थेत असताना या गोष्टी नक्की लक्षात ठेवा

Anuradha Vipat

नाजूक काळ

गर्भावस्था हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि नाजूक काळ असतो.

Pregnancy Tips | Agrowon

काळजी

गर्भावस्थेत आई आणि बाळ दोघांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी खालील गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

Pregnancy Tips | agrowon

सकस आहार

आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, डाळी, अंडी आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करा.

Pregnancy Tips | Agrowon

पाण्याचे प्रमाण

दिवसातून किमान ३-४ लिटर पाणी प्या. यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडतात आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो

Pregnancy Tips | Agrowon

हलका व्यायाम

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दररोज १५-२० मिनिटे संथ गतीने चाला. यामुळे प्रसूतीदरम्यान होणारा त्रास कमी होण्यास मदत होते.

Pregnancy Tips | Agrowon

पुरेशी झोप

दिवसातून किमान ८ तासांची शांत झोप घ्या. झोपताना डाव्या कडेवर झोपा.

Pregnancy Tips | Agrowon

आवश्यक लसी

सोनोग्राफी आणि रक्ताच्या चाचण्या, फॉलिक ॲसिड आणि लोह-कॅल्शियमच्या गोळ्या, 'धनुर्वात' आणि फ्लूसारख्या आवश्यक लसी वेळेवर टोचून घ्या 

Pregnancy Tips | agrowon

Mental Weakness : तुमचंही मन नेहमी कमजोर होतं का? असू शकतात ही कारणे

Mental Weakness | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...